Ratris Khel Chale 2 Episode Update | शेवंता अण्णांना जाब विचारणार | Zee Marathi | Episode Update

2020-01-10 0

झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ च्या भागात शेवंताला अण्णांनीच तिची नोकरी घालवल्याचं समजत. त्यामुळे तिला अण्णांचा खूप राग येतो आणि ती अण्णांना त्याविषयी जाब विचारणार असल्याचं सांगते. Reporter : Pooja Saraf Video editor : Ganesh Thale